ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी सर्वांना मिळते. पण, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये सुवर्णमध्ये साधल्या विकासकामे गतीने होतात, असे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामचा प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आला. ...
दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त तालुक्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरारसरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी.... ...
आरोप-प्रत्यारोपाचे शस्त्र बासणात गुंडाळून भाजप-शिवसेनेने निवडणुकीसाठी एकमेकांच्या गळ्यात हात टाकल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पक्ष आदेशानुसार निवडणुकीसाठी सज्ज झालेले शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा मात्र हिरमोड ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या सर्व बदल्या जिल्हांतर्गत आहेत. ...
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २० मार्चपर्यंत चालेल. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील २९ हजार ८८५ विद्यार्थ्यी बारावी ...
नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभा ...
रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. ...