राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शन दोन वेगवेगळ्या कारवाया करुन एक दुचाकी व एक चारचाकी वाहनासह चार लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी एकास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री करण्यात आली ...
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ व घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चंद्रपूर बंदला सोमवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त ...
३९२ वर्षांची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथ यात्रेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या ...
एका पाच दिवसांच्या बालिकेला जन्मापासूनच मेंदूचा दुर्मिळ आजार झाला. मेंदूचा वरचा भाग मणक्यातून शरिराच्या बाहेर आला होता. अशा जर्जर अवस्थेत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झालेल्या या चिमुकलीवर तेथील डॉक्टरांनी ती १८ दिवसांची झाल्यानंतर यशस्वी ...
काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आण ...
येथील मूल मार्गावरील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सरकारनगर परिसरातील सगिरा अपार्टमेंटमधील एस-३ या फ्लॅटमध्ये चालणाºया कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मुख्य महिला आरोपीसह वेश्या व्यवसाय करणाºया पाच महिला तसेच एका पुरूषाला अटक केली. ही कारवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, चिमूर आदी तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. ... ...
घोडा रथयात्रेच्या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहे. या परिसरात मिना बाजार, खेळणीची दुकाने, मनोरंजन झुले, मिठाईचे दुकाने व संपूर्ण व्याप ...
भारतात आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये उभी राहात आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत ...