राज्य शासनाने गावागावात शांततेतून समृध्दी नांदावी म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. सामाजिक किनार लाभलेल्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या ...
प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक कव्हर केलेली बुके विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून मनपाच्या पथकाने शहरातील सात बुके विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिक निर्मुलनासाठी महानगरपालिकेने पुन्हा ...
भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन भांदक रेल्वे स्थानकावर पुणे - काजीपेठ एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी सदर गाडीचे दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी भद्रावती रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरवासीयां ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी सामुदायिक प्रार्थनेची परंपरा सुरू केली. सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. ग्रामगीता लिहून गावाच्या विकासाची दिशा दिली. गावावरूनच देशाची परीक्षा होत असल्याने आपले गावच तीर्थ करावे. राष्ट्रसंताच्या विचा ...
नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज् ...
लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय, असे मार्गदर्शन जिल्हाधिक ...
मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापैकी बहुतांश डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयाला ‘खो’ देत असल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत आहे. ...
नगर परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पराते हॉस्पिटलपर्यंत सुरु असलेले सिमेंट क्रॉकीटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून अंदाजपत्रकाला डावलून सुरु आहे. असा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने जिवती येथे जिल्हास्तरीय महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...