बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५८ व्या हौशी मराठी अंतिम नाट्य स्पर्धेत नवोदिता चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘नथिंग टू से’ या नाटकातील ‘मालविका’ या भूमिकेसाठी बकूळ धवने हिला सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयाचे रौप्य पदक ज ...
सावली तालुक्यात पोलिसांनी जप्त केलेल्या ४९ लाख ५२ हजार ५५० रुपयांचा दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोराचे प्रभारी निरीक्षक तसेच सावलीचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी नष्ट करण्यात आला. ...
आपला सभोवताल अनेक समस्या असताना, साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. अशा समस्या बघून कवी हा कदापीही स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे समकालीन वास्तव कवींच्या लेखनाचा विषय झाला पाहिजे, असे प्रतिपादन स्मृतीगंध काव्य संमेलनात डॉ. पद्मरेखा धनकर ...
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांकडून ४६८ पिस्तुल व रिव्हॉलव्हर तातडीने जमा करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी केली. उर्वरित ८४ परवानाधारकांनाही शस्त्र परत करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. ...
मागील वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया झाली होती. यामध्ये काही शिक्षकांनी बोगस कागदपत्रांचा आधार घेत ‘सेफ’जागेमध्ये बदली करून घेतली. ...
लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षांनी काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या सर्व राजकीय पक्षांची बैठकीत ते बोलत होते. ...
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनांतर्गत जिवती तालुक्यात ३५ अतिरिक्त शिक्षकांचे प्रतिनियुक्तीवर समायोजन झाले. मात्र वेतन पथक अधीक्षकांनी अतिरिक्त शिक्षकांचे पगार जुन्या आस्थापनेतून काढू नये, असे आदेश दिले. अन्यथा सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील अशा ...
एमपीएससी परीक्षा कठीण असते. त्यासाठी महागडे शिकवणी वर्ग लावावे लागतात. त्यानंतरच परीक्षा उत्तीर्ण होता येते, असा ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना समज आहे. परिणामी अनेकजण या परीक्षेकडे कानाडोळा करतात. ...