सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय मंडळी गावे, शहरे पिंजून काढीत असतानाच प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांच्या तक्रारी राहू नयेत, यासाठी निवडणूक विभागाने विविध पाऊल उललले आहेत. ...
निवडणूक हा पैशांचा डावपेच खेळण्याचा तद्वतच लोकांचे मनोरंजन करणारा खेळ झाला आहे. हल्ली प्रचार सभेतून नेत्यांचे बेताल बोलणे, भाषणांतून एकमेकांवर खालच्या स्तरातून टीका करणे याला मनोरंजनच म्हणावे लागेल. ...
शरीराला चिकटपट्टीच्या साह्याने दारु चिकटवून तस्करी करणाऱ्या तीन दारु तस्करांना एसएसटी पथक प्रमुख राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. ...
चंद्र्रपूर लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी, याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचे पालन करावे, अशा सुचना निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी दिल्या. मतदार संघातील लोकसभा निवडणूकीसाठी निरीक्षक म्हणून दाखल झाल्यानंतर यंत्रणेचा आढावा घेताना शुक्रवा ...
आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळू ...
पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. ...
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चिन्ह वाटपानंतर लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे जातीय समीकरणावर डोळा ठेवून रिंगणात उतरले, अशी च ...
तालुक्यातील रानतळोधी येथील महिला मोहफुल वेचण्याकरिता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून वृद्ध महिलेला ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली. ...