पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील आणि लोकसभा क्षेत्रातुन हंसराज अहीर बहुमताने विजयी करतील, असा विश्वास अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. पोंभ ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरिचंद्र थिपे यांनी घवघवीत यश संपादन केले. ...
पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुवस्था सांभाळणाऱ्या होमगार्ड प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांच्या मदतीला जाण्यासाठी होमगार्ड सदैव तत्पर ...
जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग यांच्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे. तसेच १८ वर्षांवरील सर्व महिला, युवक-युवती, वृध्द, अपंग यांनी मतदान करण्यासाठी येत्या ११ एप्रिलला बाहेर पडून मतदानांचा हक्क बजावून राष्ट्रीय महोत्सवात निर्भ ...
वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या कोळसा खाणीत दररोज पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने कोळसा खाण परिसरातील गावागावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकऱ्यांची तहाण भागविणाऱ्या बोअरवेलही आटायला लागल्याने गोवरी परिसारातील गावागावात जलसंकट निर्माण झाले असून ना ...
राजकारण करताना आम्ही कधी जात, धर्म, पक्ष पाहिला नाही. सामान्य माणसांची सेवा आपल्या हातून व्हावी म्हणून आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी प्रयत्न केला आहे. हा जिल्हा नेहमीच विकासात पुढे जावा. या जिल्ह्याची जनता आनंदी व्हावी ...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांची रविवारी चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रपूर आणि गडचिरोली येथे येणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. ...
तालुक्यातील कोंढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत कमल शंकर पायघन, शारदा बेलेकर या स्वयंपाकी, मदतनीस महिलांना चुकीच्या पध्दतीने कामावरुन कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात ...