नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुर ...
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील सर्व बसस्थानक परिसरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने प्रमुख बसस्थानकांसह ग्रामीण भागातील अनेक बसस्थानक व प्रवासी नि ...
उन्हाची दाहकता कमी शमवण्यासाठी अनेकजण आईस्क्रीम खाणे वा थंडपेय पिणे पसंत करतात. सध्या शहरातील विविध भागात थाटलेल्या आईस्क्रीम पार्लर व रसवंतीच्या दुकानांवर नागरिक व विशेषत: बच्चे कंपनीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अनेकांना ...
गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने प ...
बाजारात फळांचे आगमन झाले. यंदा कर्नाटक आणि कोकणातून बऱ्याच प्रमाणात फळांची आयात होत आहे. मात्र अनेकांच्या आवडीचा अपरिपक्वकोवळा हापूस आंबा काही विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केल्याचे चंद्रपूर येथील बाजारपेठेत दिसून येत आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक गोल्डचा खजिना म्हटले जाते. वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी जिल्ह्यात आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगार व अधिकाऱ्यांसाठी वेकोलिने वसाहती बांधल्या आहेत. मात्र वसाहतीच्या निर्माणानंतर वेकोलिने याकडे लक्षच दिले नाही. ...
चंद्र्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा गुरुवारपासून सुरु झाली आहे. चंद्रपुरातील महाकाली सर्वत्र पचलित असल्याने राज्यभरातील भाविकांचे जत्थे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. मंदिर परिसरात भाविका ...