पाणी गुणवत्ता व स्वच्छता संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे केलेल्या जलस्त्रोत तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ गावांतील पिण्याचे पाणी आरोग्य घातक असल्याचे स्पष्ट झाले. तर ७३४ गावांचे पाणी पोषक असल्याने ही गावे ग्रीन कार्डसा ...
इन्फंट जिजस सोसायटीच्या दोन मुलींवर लैंगिक शोषण झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी पुन्हा चार मुलींनी पोलीस ठाणे गाठून अशाच प्रकारची तक्रार नोंदविली. ...
येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, ...
तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे. एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळब ...
दुचाकी वाहनाने ट्रिपल सीट स्टंटबाजी करणे एका युवकाच्या जिवावर बेतले. एक युवक जखमीही झाला. सुदैवाने तिसरा युवक बचावला. मात्र या स्टंटबाजीमुळे मागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन तोदेखील जखमी झाला. दोन्ही गंभीर युवकावर चंद्रपूरच्या जिल्हा रूग्णालयात उपच ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. मात्र यावेळी देखील राहुल पावडे यांची सभापती पदावर अविरोध निवड करण्यात आली. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये वन्यजीवांच्या संरक्षणार्थ श्वास उपाययोजना केल्या आहेत. मात्र यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने खिळखिळ्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून शिकाऱ्यांनी वाघिणीचा बळी घेतला. याप्रकरणात अद्यापही वनविभागाला आर ...
ग्रामीण भागात कलेचे अनेक उपासक आहेत. उच्च दर्जाची कला अंगी असुनही वाट्याला उपेक्षा येते. पण, गोंडपिपरी तालुक्यातील एका शिल्पकाराने कला सार्थकी लावून समाजभान जोपासले. निर्जीव लाकडात प्राण फुंकणाऱ्या ऋषीक वारलू मेश्राम यांच्या कलाकृतीने अनेकांना भुरळ घ ...
समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे द ...
ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत खडसंगी गावाजवळील मुरपार मिंझरी या वनविभागाच्या प्रादेशिकमध्ये कक्ष क्रमांक १३ मध्ये आग लागली आहे. विशेष म्हणजे, हे जंगल मुरपार या गावालगत असल्याने गावालाही धोका निर्माण झाला आहे. या आगीत मुल्यवान वनसंपदा जळून खाक होत आहे. ...