मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तसेच या दिवसांमध्ये अपघातासह इतर आजारांमध्येही वाढ होत असून रुग्णांलयात रक्ताची मागणी वाढते. मात्र त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रु ...
शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार जानेवारी २०१९ पासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते. परंतु, एप्रिल महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. ...
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात. ...
शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे. ...
कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतराव ...
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून परत जात असताना तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्या सर्व कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. ...
चंद्रपुरात सूर्याचा पारा ४५ अंशावर गेला असतानाच महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उन्हाचे चटके सोसत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागात पाणी पुरवठा चार-चार दिवस ठप्प राहते. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक कमालीचे संत ...
चांदा हे नाव बदलून, त्या ठिकाणी चंद्रपूर असे नाव झाल्याला सुमारे ५० वर्ष झाली असणार. मात्र, चंद्रपूरकरांच्या मनातून अजूनही जुने नाव चांदा हे गेले नाही. चांदा या नावाचा कुठे ना कुठे आजही उल्लेख होत असतोच! एवढेच नव्हे तर त्यात दिवसागणिक वाढच होत असल्या ...