लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संकटावर मात करीत शेतकरी मशागतीत व्यस्त - Marathi News | Beating the crisis, the farmer is busy in the masonry | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संकटावर मात करीत शेतकरी मशागतीत व्यस्त

सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे. ...

भाजपची तीन काँँग्रेस नेत्यांविरुद्ध निदर्शने - Marathi News | Demonstrations against BJP's three Congress leaders | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपची तीन काँँग्रेस नेत्यांविरुद्ध निदर्शने

राजुरा येथील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याविरूद्ध भाजपने मंगळवारी गांधी चौकात निदर्शने करून अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पीडित विद्यार्थिनींच्या अत्याचाराचा निषेध करण्याऐवजी समर्थन करून काँग्रेस न ...

बालभारतीकडे मागविली साडेअकरा लाख पाठ्यपुस्तके - Marathi News | About half a million textbooks have been asked by Bal Bharati | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बालभारतीकडे मागविली साडेअकरा लाख पाठ्यपुस्तके

इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ वीत शिक्षणाऱ्या १ लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पाठ्यपुस्तकांची अडचण निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडे अकरा लाख पाठ्यपुस्तकांची आॅनलाईन म ...

विनापरवाना वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण - Marathi News | Take the students from the non-licensed vehicles | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनापरवाना वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण

घुग्घुस माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी तीन वाहने विनापरवाना धावत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता केलेल्या कारवाईत पुढे आली. ...

सहा प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी पाणी - Marathi News | Less than 50% water in six projects | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहा प्रकल्पात ५० टक्क्यांहून कमी पाणी

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उद्योगांना पाणी मिळावे, पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. दहा प्रकल्पापैकी तब्बल ...

मासळ परिसरात अजूनही वाघाची दहशत - Marathi News | Tiger hanging in the Maal area still | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मासळ परिसरात अजूनही वाघाची दहशत

तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे. ...

जलशुद्धीकरण केंद्राचे काम बंद पाडले - Marathi News | Stop the work of water purification center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जलशुद्धीकरण केंद्राचे काम बंद पाडले

गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने ...

मुख्याधिकाऱ्याच्या कक्षासमोर फोडले मडके - Marathi News | Blasted in front of the office of the Chief Minister | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्याधिकाऱ्याच्या कक्षासमोर फोडले मडके

चिमूर शहरातील नागरिक मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करीत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन दिले. मात्र यावर त्यांनी काहीही केले नाही. नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना व महिलांना दुसºया वॉर्डात भटकावे ल ...

जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे होणार ‘डिजिटलायझेशन’ - Marathi News | Digitization of Aanganwadis in district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे होणार ‘डिजिटलायझेशन’

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत जिल्ह्यातील अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २६८४ अंगणवाडी सेविका व १०९ सुपरवायझर ...