गरीब, वंचित कुटुंबांना शंभर टक्के एलपीजी गॅस कनेक्शन देणे, शंभर टक्के कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे व सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवारी राज्याचे वि ...
कोरपना तालुक्यातील निमणी मार्गे बसफेरी नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. राजुरा-निमणी-गडचांदूर मार्गे सकाळी सहा व दुपारी बारा वाजता बस सेवा सुरू करण्यासाठी निमणी परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी आज सोमवार ...
मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्ह ...
गडचांदूर शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी नागरिकांनी नगर परिषदेवर आज सोमवारी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून जन आक्रोश मोर्चा काढला. ...
अत्याधुनिक शस्त्रांच्या आधारावर युद्धाच्या माध्यमातून जगाला जिंकले शक्य नाही. जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला केवळ कौशल्याच्या आधारे जिंकता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याधारित विविध योजना सुरू केल्या आहे. ...
घुग्घुस तालुक्यातील शेणगाव फाट्याजवळ असलेल्या डांबर प्लान्टजवळ झाडाला एका विवाहित तरुणीसह युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सोमवारी सकाळी आढळून आला. ...
मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत. येथील हेमाडपंथी शंकराच्या मंदिरालगत शंखनाद करणारा धबधबा, आंब्याच्या अमराईत खळखळून वाहत आहे. ...
उपक्रमशिल शिक्षण म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षण जे.डी. पोटे यांची जिल्हा परिषद शाळा वायगाव येथून पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावात बदली झाली. यानिमित्त वायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना निरोप देत सपत्निक सत्कार क ...
तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून पोलिसांनी आठ पेट्या विदेशी दारू जप्त केली. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...