चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, चंद्रपूर, चिमूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी व राजुरा असे सहा विधानसभा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील ग्रामीण भागात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही उमेदवारांचे नाव निश्चित असल्याने त्यांनी आपले कार्यकर्ते कामाला लावले आ ...
राज्याचे अर्थ व नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिसऱ्यांदा बल्लारपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. ...
शहरातील मौलाना आझाद वॉर्डात गांजाची विक्री होत असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कादीर अली सैय्यद यांच्या घरी धाड टाकून सहा किलो गांजा जप्त केला. सदर कारवाई ठाणेदार एस. एस. भ ...
निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणणे आणि मतदारांच्या निवडणूक संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाइन निर्माण केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क व जिल्हा संपर्क केंद्र्र स्थापन करण्यात आले. २९ सप्टेंबर २०१ ...
नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे यामध्ये काही प्रमाणात विरजन पडले आहे. असे असले तरी तरुणाई त्याच जोशामध्ये नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा - दांडिया खेळणे याकडे तर ...
गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव बघता दरवर्षी पावसाची प्रतिक्षा करावी लागते. यावर्षीही सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून दररोज पाऊ स कोसळत आहे. कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. अनेक गावात पुर पर ...
एका आयशर ट्रकमधून मोठा दारूसाठा चंद्रपुरात येत असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रामनगर डीबी पथकाने सापळा रचून नाकाबंदी केली. पोलिसांना बघून वाहनचालकाने वाहन पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून चंद्रपूर-मूल मार्गाव ...
महात्मा गांधी यांचे १५० वे जयंतीवर्ष सर्वत्र साजरे करण्यात येत असतानाच यावर्षी शाळा, विद्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंती ‘नई तालीम’ दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. ...
दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. ...