गेल्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महेश मेंढे व भाजपचे नाना श्यामकुळे यांचे पक्ष तेच आहेत, परंतु यावेळी किशोर जोरगेवारांना ऐनवेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटावे लागले, तर नव्यानेच उदयास येऊन महाराष्ट्रात एक तिसरा पर्य ...
वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या ...
या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे. वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच ...
जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्र संबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित अहवा ...
२००९ ते २०१४ या वर्षातील आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर सहा हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत तब्बल आठ हजार २९४ कोटी रूपये सिंचन प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. अनेक प्रकल्प या निधीतून ...
बौद्ध धम्माच्या इतिहासाच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून समाजाला नवी दिशा दिली असे प्रतिपादन मान्यवरांनी विसापूर येथे केले. ...
शहरातील गुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात आलेल्या अस्वलाला वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करून जेरबंद केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
मुस्लीम समाजातील भगिणींसाठी बचतगटांची निर्मिती करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी चळवळ आपण उभी केली आहे. सर्व भगिनींसाठी या विभागाचा आमदार म्हणून नाही तर त्यांचा भाऊ म्हणून सर्वशक्तीनिशी पाठीशी राहील, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभेचे भाजपचे उमे ...