मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी ...
अवकाळी पावसाने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. कापणी केलेले पुंजणे कुजल्याने हवालदिल झालेल्या रामाळा, रत्नापूर व नवरगाव परिसरातील भातशेतीची आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. या तालुक्याला धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाते ...
विमा नुकसान भरपाईसाठी व्यक्तिगत शेतकºयाऐवजी परिमंडळ हे विमा एकक ठरविण्यात आले आहे. परिमंडळातील पिकाचे सरासरी उत्पादन, परिमंडळाचे उबंरठा उत्पादन व परिमंडळातील सरासरी नुकसान यानुसार भरपाई ठरविण्याची पध्दत स्वीकारण्यात आली आहे. एका परिमंडळामध्ये परस्पर ...
संपूर्ण खरिप हंगाम हातून गेला आहे. या पार्श्वभूमीवर चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व वरोºयाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेही यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जा ...
या संदर्भातील मागणीचे निवेदन इको-प्रोने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. जिल्ह्यात दिवसागणिक होत असलेली भुजल पातळीतील घट चिंताजनक आहे. तसेच पावसाळयाच्या दिवसात अनेक नदी-नाले दुथळी भरून वाहतात. मात्र पावसाळा संपताच कोरडे पडतात. या सर्व नद्यांचे स्वरूप आता ...
चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपा ...
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मा ...
महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी या आभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड , तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३. ८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले आहे. ...
राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी ...