शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य सरकारनी रचना केली. मात्र, सद्यास्थितीत बाजार समित्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळवण्यासाठी त्या उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आॅनलाइ ...
एखाद्या गुन्ह्यात कोणताही आरोपी पकडल्यास त्यांच्यावर अन्य जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची संपूर्ण हिस्ट्री शोधून काढणे अत्यंत कठीण काम होते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी अनेक तांत्रिक अडचण ...
चंद्रपुरातील मानवता नगर परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारी खुल्या जागेवर काही वर्षांपूर्वी मोठा खड्डा होता. यामध्ये परिसरातील नागरिकांचे सांडपाणी जाते. परिणामी येथे मोठे डबके तयार झाले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाण डुकरांचा वावर असतो. परिण ...
नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध योजनांच्या माध्यमातून घरकूल मंजूर झाले आहेत. मंजुरीचे पत्रही लाभार्थ्यांना प्राप्त झाले आहेत. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर या लाभार्थ्यांनी घरकूल बांधकामास सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बांधकामासाठी र ...
रुग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानातंर्गत १०८ क्रमांकाची रुग्णावाहिकेला सुरुवात केली. ग्रामीण भागात आजही दळणवळाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठ ...
देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लाखो महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला. पण यामुळे केरो ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
२०१७-१८ मध्ये विविध प्रकारच्या शासकीय छापेमारीत सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण ६८ टक्के होते. मात्र, यंदा हे प्रमाण कमी होऊन ४६ टक्क्यांवर आले आहे. आकडेवारीनुसार मार्च २०१७ मध्ये चलनातील दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण निम्म्यावर आल ...