शुक्रवारी सकाळी कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सदर वाघाचा मृत्यू झाला. ...
दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील लिकेजेसमुळे पाण्याची पातळी खालावली. या तलावाचे खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योगांनी सामाजिकदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. रामाळा तलावाच्या सौदर्यीकरणाचा प्रस्तावही अनेक वर्षांपासून प ...
खरेदी करणाऱ्या कार्यालयात फक्त खरेदीचा फलकच लावला आहे. विशेष म्हणजे, सदर कार्यालय रोजच बंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. काही शेतकरी हे ज्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत, ते केंद्रप्रमुख सुरेश भसारकर यांना भ्रमणध्वनीवर ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोरोना रूग्णांची संख्या वाढता कामा नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठया प्रमाणात ...
नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायती नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने तालुक्यात आता ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. ...
तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील आकापूर शिवारात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री उश्राळमेंढा येथील तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकरांची शिकार केली. त्याचे मांस वाढोणा गावात विकताना वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली. ...
वरोरा तालुका मोठा तालुका असून वरोरा शहर हे चारही जिल्ह्याला जोडणाऱ्या मार्गावर वसलेले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यासह भद्रावती तालुका व यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव तालुक्यातील बरेच रुग्ण आपात्कालीन आरोग्य सेवेसाठी वरोरा येथे येतात. त्यात गर्भवती म ...