राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आम ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये काढलेल्या आदेशांमध्ये सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने व आस्थापना यामध्ये जलतरण तलाव, नाटयगृह, सिनेमागृह, व्यायामशाळा, पानठेला, खर्रा विक्री केंद्र बंद करण्याचा आदेश दिले ...
कोरोनाने सगळीकडे मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. जिल्ह्यात सद्या एकही रुग्ण नसला तरीही शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण व संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिष्ठाता व शल्य चिकित्सक यांच्याशी ...
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हातपंप व विहिरी असतात. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत चाचपणी करणे आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी गावातील हातपंप व विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाते. पाण्यात दोष आढळल्यास त्यातील पाणी पिण्यायोग् ...
चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेर ...
महाराष्ट्रात कोरोनाचे काही संशयित रूग्ण आढळल्याने राज्य शासन तसेच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. सोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रमांना स ...
शुक्रवारी विधानसभेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्र्यांनी वरील माहिती दिली. शिवणी चोर उपसा सिंचन योजना सुरु करण्याबाबतच्या शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत आि. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश ...
अधिक संख्येने वन्यजीव व दुर्मिळ प्राणी या भागात आढळतात. म्हणूनच सदर परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडून जनमत घेण्यात सुरुवात झाली असून जवळपास सर्वच गावातून या प्रकल्पासा ...