लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. या पार्श्वभूमीवर जनधन खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच निराधार योजनेचेही मानधन जमा करण्यात आले आहे. ही रक्कम वटविण्यासाठी बँकेत मोठी गर्दी होत आहे. त्यासोबतच दैनंदिन व्यवहार करणारे ग्राहकसुद्धा ब ...
सर्वांना पक्क्या घरात राहता यावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली. या योजनेतंर्गत शहरातील २०१८-२०१९ या वर्षात ६४२ घरकुल मंजूर झाले. सदर लाभार्थ्यांची पाहणी करून ३७५ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार ल ...
दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार कर ...
थेट रूग्णांच्या घरी औषधी पोहचवण्याचे आव्हानात्मक काम संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थाद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, संबोधन ट्रस्टने स्वीकारले. लॉकडाऊन काळात सुमारे दीडहजार रूग्णांपर्यंत तीन महिन्याची औषधी पो ...
लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या २४७ प्रकरणात गुन्हा दाखल करून १३ लाख ३७ हजार ७० दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक झाली असून ७४९ वाहने जप्त केली. पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन जैसे थे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधि ...
व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य अथवा कॉरिडॉर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या दोन्ही बाजूला २ किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टी भागातील वृक्षतोड करण्यास वन विभागाला मनाई करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल अंतर्गत गठित रिजनल एम्पॉवरमेंट कमिटीन ...
बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी द ...
चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळ ...
सिंदेवाही येथील सरडपार नाल्याजवळ पोलिसांनी छापा टाकून ८० प्लास्टिक ड्रॉममध्ये चार हजार किलो मोह सडवा, ३० नग मातीच्या मटक्यामध्ये ७५० किलो मोह सडवा असा एकूण ११ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलि ...
१८०० विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग राजस्थान सरकारच्या परवानगीमुळे मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...