लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर जिल्ह्यातील जॉबकार्ड असलेले मजूर ‘जॉबलेस’ - Marathi News | workers with job cards Jobless in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील जॉबकार्ड असलेले मजूर ‘जॉबलेस’

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे अडीचहजार जॉबकार्डधारक शेतमजुरांच्या हाताला काम नाही. रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याचे मार्गही बंद झाले. ...

५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे - Marathi News | Leaving the laborers at the gate, the Chandrapur district administration became free | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे

कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. ...

एसएमएसद्वारे मिळणार विद्यार्थ्यांना निकाल - Marathi News | Students will get results via SMS | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसएमएसद्वारे मिळणार विद्यार्थ्यांना निकाल

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी १५ मार्चपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता प्रथम पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळ ...

तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार - Marathi News | Telangana workers get support | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार

रविवारी सकाळपासूनच गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीच्या सीमावर्ती भागात तेलंगणा राज्यातून हजारोंच्या संख्येने मजूर परत येत असल्याने प्रशासनाने दक्षता घेत सीमावर्ती भागातील पोडसा या गावी आरोग्य विभागाची चमू, महसूल प्रशासन चमू, तसेच पोलीस बंदोबस्त तैनात ...

कृष्णनगरवासीय स्वत:च क्वारंटाईन - Marathi News | Krishnanagar residents themselves quarantine | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृष्णनगरवासीय स्वत:च क्वारंटाईन

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौक शहरातील मोठा चौक मानला जातो. कामगारांचे जंक्शन असलेल्या या चौकात दिवसभर वर्दळ असते. आजुबाजुच्या अनेक वस्त्यांसाठी हा चौक एक बाजारपेठ आहे. या चौकाच्या पलिकडे कृष्णनगर ही गजबजलेली वस्ती आहे. या वस्तीतच पहिला कोरोना पॉझिटिव ...

जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला - Marathi News | 973 people took shelter in 53 shelters in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला

उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात आपल्या जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात जातात. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात येतात. यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यातही अनेक मजूर, कामगार रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यात ...

कोरोनाग्रस्त तेलंगणातून मजुरांचे लोंढे जिल्ह्यात - Marathi News | Coronation affected workers from Telangana in Londhe district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनाग्रस्त तेलंगणातून मजुरांचे लोंढे जिल्ह्यात

तेलंगणा प्रशासनाकडून मिळणारी मदतही तोकडी. अशा कठीण परिस्थितीत हे मजूर अडकून पडले. कोरोनासोबतच उपासमारीच्या संकटाला कंटाळून अखेर त्या मजुरांनी परतीची वाट धरली. बहुतांश मजुरांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पायदळ प्रवासातून पार केले. तर काही मजूर अद्यापही तेथ ...

देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली - Marathi News | Delays in payments have raised concerns among household beneficiaries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली

ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी ला ...

भामरागड तालुक्यातील ७२ नागरिक विलगीकरण कक्षात - Marathi News | 72 citizens in Bhamragad taluka in isolation cell | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भामरागड तालुक्यातील ७२ नागरिक विलगीकरण कक्षात

भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पीएचसीअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विशेष खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. भामरागड येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहेत. ...