यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. ...
या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाह ...
राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली न ...
मोठ्या प्रमाणात साहित्य असतानाही पाहिजे तसे ग्राहक फिरकत नसल्याने यावर्षी पुन्हा नुकसान होणार, अशी भीती व्यावसायिकांना आहे. त्यातच काही इंग्रजी शाळांनी शाळेतूनच पुस्तक खरेदी करणे पालकांना अनिवार्य केल्यामुळे त्याचाही परिणाम या व्यावसायिकांवर पडला आहे ...
वंचित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्यांना खासगी विनाअनुदानित, कायम विना अनुदानित खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी पहिल्यादांच ऑनलाईन प्रकीया राबविण्यात आली. फेबु्रवारी महिन् ...
यवतमाळ जिल्हयातील कैलाशनगर येथून नकोडा घुग्घूस गावाच्या मागील रस्त्याच्या दिशेने दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच इंडीगो एल एक्स वाहन क्रमांक एमएच ३४ के ६३३४ या चारचाकी वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच् ...
विनाअनुदानीत कायमस्वरूपी विनाअनुदानित व सीबीएसईसह सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा आदेश जारी केला. एमएसईआरटीच्या परित्रकानुसार इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता पहिली ते ...
दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...