पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेवून मागील सरकारने अर्थसंकल्पात २६ नवीन पुलांसाठी निधीची तरतूद केली होती. यातील हळदी ते नलेश्वर मार्गावरील ३ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. चिचाळा ते कवळपेठ मार्गावरील २, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगाव-कोरंबी-बेंबाळ मार्गाव ...
या हत्येची वार्ता पोहचताच बंगाली कॅम्प चौकात संतप्त नागरिकांचा जमाव झाल्याने पोलिसांची दमछाक झाली होती. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मनोज मंगळवारपासून घरीच परतला नाही. त्याची हत्या झाल्याचे आज उघडकीस आले. घटनास ...
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यांच्या नेतृत्वात एक तास हे आंदोलन करून संताप व्यक्त केला. या रस्त्याने रात्रंदिवस पैनगंगा, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे प ...
जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ९९, पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील १२, चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्यातील सहा, व ...
खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढ ...
मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. ...
सात महिने वाहतूक बंद असल्याने कर्मचाºयांना टप्पाटप्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र आता जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. दोन दिवसांनंतर ...
वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत येत असलेल्या लोंढोली बीटातील कक्ष क्रमांक १५३४ मध्ये जंगल परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गा ...