जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ५०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ३४८ झाली आहे. सध्या एक हजार ९७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजार ५२१ नमुन्यांची तपासणी करण्य ...
आगस्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आगस्ट व सप्टेंबर महिन्यात तर दररोज अडीचशे-तीनशे रुग्ण आढळून येत होते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक परगावातून जिल्ह्यात दाखल झाले. अशावेळी ...
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आन ...
चंद्रपूर आगारातुन लांब पल्ल्याच्या माेजक्या फेऱ्या आहे. यामध्ये वाशिम, गोंदिया, भंडारा, अहेरी, नागपूर, अमरावती, अकोला, हैद्राबाद, आदिलाबाद आणि गडचिरोलीला जाण्यासाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. लांब प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवाशी बुकींग करीत ...
विजय बावणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद सत्तार खान पठाण, आबिद अली, नगर पंचायत सदस्य सोहेल अली, शारीक मोसीम अली, नगर सेवक अमोल आसेकर, अरविंद डोहे, नितीन भास्कर मुसळे, शाहेबाज आसीब अली, अमोल सुर्यभान टोंगे, प्रमोद सत्यवान घोटेकर व अ ...
कोळसा काढताना मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कोळसा काढण्यासाठी खाणीत असलेल्या तीन ड्रील मशीन, १ पंप आणि ओसीबी पूर्णत: ढिगाऱ्याखाली दबल्या. ...
बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिट ...
अचानक मागील वर्षी पोळ्याला मालूचा मृत्यू झाल्याने सुधाकरवर आभाळ कोसळले. कसाबसा दोन मुलांचा सांभाळ करीत असतानाच ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरला सुधाकरचा शेतात सोलर वीज प्रवाहाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे साडेतीन वर्षांचा नैतिक व १८ महिन्यांच ...
या बनावट फेसबुक आयडीवरून सुरुवातीला अधिकृत फेसबुकमधील फेसबुक मित्रांना फ्रेन्डस रिक्वेस्ट पाठविल्या. त्यांना आर्थिक अडचणी सांगून गुगुल पे व फोन पे द्वारे पैसे पाठविण्यासाठी विनंती करीत असल्याची धक्कादायक बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरण ...