गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा ...
डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. ...
तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने ...
विजेअभावी शैक्षणिक उपक्रम राबविण्यास अडचणी आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांना समस्यांना तोंड द्यावे लागल्याने अनेक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींनी संयुक्त बैठका घेऊन वीज बिल भरण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, अपयश आले. जिल्हा ...
मूल : एचआयव्ही बाधित व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासोबतच नियमीत आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार ... ...