शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलींनी केले ताडोबा भ्रमण

By admin | Updated: October 12, 2015 01:25 IST

वसुंधरा चॅरीटेबल ट्रस्ट नागपूर ही संस्था अनाथ मुलींची संगोपन व शैक्षणिक बौद्धीक विकास करणारी संस्था आहे.

चंद्रपूर : वसुंधरा चॅरीटेबल ट्रस्ट नागपूर ही संस्था अनाथ मुलींची संगोपन व शैक्षणिक बौद्धीक विकास करणारी संस्था आहे.विदर्भातील तसेच इतर राज्यातील आई वडीलापासून वंचित मुलींमध्ये उत्साह निर्माण करून त्यांना नवचेतना देण्याच्या तसेच या अनाथ विद्यार्थिनीमध्ये पर्यावरणाविषय जागृती व प्रेम निर्माण करण्याच्या हेतूने सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने व मतीन शेख अध्यक्ष राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर यांच्या पुढाकाराने शुक्रवारी ताडोबा भ्रमण करण्यात आले. या भ्रमणकरिता ५० अनाथ विद्यार्थीनी त्यांच्या चॅरीटेबल ट्रस्टच्या विविध पदाधिकाऱ्यासह चंद्रपूर येथे दाखल झाल्या. मतीन शेख यांनी त्या मुलींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्थानिक राजीव गांधी महाविद्यालयात केली. प्रदीप खांडरे यांच्याकडून विद्यार्थिनींना ब्लँकेट व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.प्रमोद काटकर, शैलेंद्र बैस, उज्वल धामनगे, विनोद झाडे, प्रदीप खांडरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)