शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात लढणार ऑपरेटर

By admin | Updated: June 3, 2014 23:59 IST

शासन निर्णयानुसार कायदेशीर हक्क मिळावा, यासाठी ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटरच्या विदर्भस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात अन्यायाविरोधात लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेळावा : श्रमिक एल्गारचे आयोजनचंद्रपूर : शासन निर्णयानुसार कायदेशीर हक्क मिळावा, यासाठी ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटरच्या विदर्भस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात अन्यायाविरोधात लढण्याचा निर्णय घेण्यात आला.स्थानिक संताजी सभागृहात घेण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अँड. पारोमिता गोस्वामी होत्या. याप्रसंगी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, विजय कोरेवार, पुष्पा नेवारे, सुलेमान बेग, संजय बोरकर, पंकज बुरांडे, दिनेश मातेरे, संगीता गेडाम यांची उपस्थिती होती. शासनाने शासन निर्णयात डाटा एंट्री ऑपरेटरना आठ हजार रुपये मानधन देण्याचे कबूल केले. मात्र, प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा कमी मानधन देऊन महाऑनलाईन ही कंपनी त्यांचे शोषण करीत आहे. काम करून घेत असताना गुलामासारखी वागणूक देत आहेत. त्या निषेधार्थ व अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्यात चंद्रपूरसह वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील ऑपरेटर सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अँड. पारोमिता गोस्वामी यांनी डाटा एंट्री ऑपरेटरचे होत असलेले शोषण हे सुशिक्षित तरुणांचे शोषण  असल्याचे सांगितले. आपण छोटे आहोत ही आपली ताकद आहे व जे मोठे आहेत ही त्यांची कमजोरी आहे, असे सांगून हा लढा श्रमिक एल्गार आंदोलनात्मक व कायदेशीर मार्गाने शेवटपर्यंत लढेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांनीही यावेळी मार्गदर्शन केले.मेळाव्याच्या आयोजनाकरिता धनराज रामटेके, दिनेश घाटे, विनोद जिवतोडे, निशा परिहार, मंगला चटारे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)