शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या विचारांसाठी लढा उभारण्याची गरज

By admin | Updated: January 31, 2015 23:17 IST

गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला,

चंद्रपूर : गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला, शोषित, पिडीत जनतेला मानवमुक्ती देवून संपूर्ण विश्वात प्रस्थापितांनी समाजात निर्माण केलेली विषमता दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विश्वात पोहचविण्यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते बुद्धीस्ट समन्वय कृती समितीद्वारा आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेच्या ‘फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नाही’ या विषयावरील प्रबोधन सत्राच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.बुद्धीस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद आणि उपवर-वधू परिचय मेळावा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार चंद्रपूर, भिमराव जुनघरे आलापल्ली, प्रकाश गावंडे, विलासराव बनकर, विद्याधर लाडे, अ‍ॅड. अवधुत मांगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी अर्चना घोडेस्वार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नसल्याचे स्पष्ट करून आपण वेळ, पैसा आणि बुद्धी खर्ची घालून नवसमाज घडविण्याचे कार्य करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. प्रास्ताविक वंदना जांभुळकर, संचालन अजय गणवीर व आभार राहूल देशपांडे यांनी मानले. यावेळी हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)