शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

श्यामनगरातील खुनाचे रहस्य उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST

स्थानिक गुन्हे शाखेला तपासादरम्यान जुनोना चौक परिसरातील बंगाली वॉर्डातील रघुवीरसिंग ऊर्फ मोहित बसगोपाल ठाकूर आणि सिटी शाळेच्या मागील भागातील पियूष तांबे हे दोघे घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास श्यामनगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना अटक केली.

ठळक मुद्देदोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांनी घरातील वृद्धाचा लोखंडी रॉडने हल्ला करुन जीव घेतला. तब्बल चार महिन्यानंतर या खूचाच्या घटनेचे रहस्य उलगडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रघुवीरसिंग ऊर्फ मोहित बसगोपाल ठाकूर (३०), पियूष आनंद तांबे (१९) अशी अटकेतील युवकांनी नावे आहेत.श्यामनगर येथे सपन फकिर हलदर (७०) हे राहत होते. त्यांची पाचही मुले बाहेरगावी राहतात. पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते. २९ ऑक्टोबर २०१९ ला त्यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणाची तक्रार त्यांचा नातेवाईक गौरव पियूष मंडल (२३) रा. बंगाली कॅम्प यांनी रामनगर पोलिसांत केली होती. स्थानिक गुन्हे शाखेला तपासादरम्यान जुनोना चौक परिसरातील बंगाली वॉर्डातील रघुवीरसिंग ऊर्फ मोहित बसगोपाल ठाकूर आणि सिटी शाळेच्या मागील भागातील पियूष तांबे हे दोघे घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास श्यामनगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी सपन हलदर यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. ाएलसीबीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात एपीआय जितेंद्र बोबडे, पीएसआय विकास मुंढे, पंडित वºहाडे, संजय वाढई, जावेद सिद्दीकी, प्रांजल झिलपे, नितीन यांनी घटनेचा छडा लावला.