शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा संघटनेतर्फे मुनगंटीवारांचा सत्कार

By admin | Updated: October 12, 2015 01:33 IST

महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.

चंद्रपूर: महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील आॅटोरिक्षा चालकांची १९९७ पासूनचे परमिट नुतनीकरण होत नव्हते. त्या मागणीचा पाठपुरावा करुन तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत बैठक करुन आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे परिवहन मंत्री यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना मान्य करुन आॅटोरिक्षा चालकांना परमीट नुतनीकरण करण्याचे आदेश दिल्यामुळे आॅटो चालकात आनंदाचे वातावरण आहे. मागील २० वर्षापासून या मागणीसाठी बरेचदा आंदोलन केले. मोर्चे काढले. त्यामुळे नव्याने आदेश देवून आॅटोरिक्षा चालकाला होणारा त्रास मुक्त केल्याबद्दल मुनगंटीवार यांचा आॅटोरिक्षा चालकातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आॅटोरिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हा सचिव बळीराम शिंदे, उपाध्यक्ष जहीर शेख, मधुकर राऊत, कुंदन रायपूरे, सुनिल धंधरे, बंडू भगत आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)