शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खोटे कारणे सांगून मोबाईल लंपास करणारा गजाआड

By admin | Updated: March 12, 2015 00:41 IST

कधी पॉलीटेक्नीकचा विद्यार्थी तर कधी मेकॅनिक आहे, असे सांगत सांगणे व घरात प्रवेश करणे आणि नजर चुकवून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

ब्रह्मपुरी: कधी पॉलीटेक्नीकचा विद्यार्थी तर कधी मेकॅनिक आहे, असे सांगत सांगणे व घरात प्रवेश करणे आणि नजर चुकवून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. अतुल अरुण कावळे (२६) असे आरोपीचे नाव आहे. निरनिराळ्या व्यसनामुळे निरनिराळी कृती करुन पैसा मिळविणे हा त्याचा व्यवसाय बनला होता. कधी मी पॉलिटेक्नीकचा विद्यार्थी आहे, तुमच्याकडे भाड्याने खोली आहे काय, असे विचारुन घरात प्रवेश घेणे, लगेचच पिण्याच्या पाण्याची मागणी करणे, पाणी आणायला गेले की, हॉल मधील मोबाईल ठेवला असेल तर तो लंपास करणे व पटकन निघून जाणे, कधी मी फ्रिज, टीव्ही मेकॅनिकल आहे म्हणून घरात प्रवेश घेणे व कुणाचीही नजर नसली की मोबाईल लंपास करणे हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होता.आरोपीकडून पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. अवाजवी दरात मोबाईलचे पार्ट विकने व पैसे मिळविणे हा त्याचा गोरखधंदा जिवावर बेतल्याने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अनेक मोबाईल धारकांचे गेलेले मोबाईल या चोरीच्या उघडकीसने मिळण्याची शक्यता आहे. अतुल अरुण कावळे याला अटक करुन पोलीस हवालदार एस. सी, गोवर्धन, अनिल शेडमाके, खुशाल कुंभरे अधिक तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)