शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलने मेमरी घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

बॉक्स हे टाळण्यासाठी मोबाइल वापर कमीत कमी प्रमाणात करावा. मोबाइलवर चित्रपट, व्हिडिओ बघणे टाळावे. झोपण्याच्या ठिकाणी मोबाइल घेऊन जाऊ ...

बॉक्स

हे टाळण्यासाठी

मोबाइल वापर कमीत कमी प्रमाणात करावा. मोबाइलवर चित्रपट, व्हिडिओ बघणे टाळावे.

झोपण्याच्या ठिकाणी मोबाइल घेऊन जाऊ नये, पुरेशी झोप घ्यायलाच हवी.

मोबाइलवर गेम खेळणे टाळावे. बुद्धीबळ, सु-डोके असे गेम मोबाइलवर न खेळता प्रत्यक्ष खेळावे.

पाठांतर करणे, चिंतन करणे, मनन करणे, प्राणायाम, व्यायाम नियमित करावे.

वाचन करणे, भाषण, संवाद कला जोपासणे आदी छंद बाळगावे.

बॉक्स

असे का होते

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष

पाढे पाठ न करता कॅल्क्यूलेटर वापरणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पद्धत वापरणे

बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

---

मुलांना, आजोबाला नंबर पाठ, कारण...

आजोबा

म्हातारे लोकांचा मोबाइल वापरण्याचे प्रमाण प्रमाणात आहे. त्याच्याकडे मोबाइल असला तरी ते आपल्या मुलीचा, मुलांचा नंबर तोंडपाठ ठेवत असतात. किंवा एखाद्या कागदावर लिहून ठेवत असतात. मोबाइलमध्ये नंबर सेव्ह असला तरी बहुतेक जण मोबाइल नंबर डायल करूनच कॉल करतात.

-----

लहान मुलगा

लहान मुलाला त्याचे आई-वडील मोबाइल नंबर मूकपाठ करायला सांगत असतात. तसेच लहान मुले कधी फोन लावायचा असेल तर प्रत्यक्ष मोबाइल डायल करूनच लावतात. त्यामुळे त्यांना मोबाइल नंबर पाठ असतात. याउलट युवा वर्ग सरळ सेव्ह केलेला नंबर डायल करत असल्याने त्यांना नंबर लक्षात राहत नाहीत.