शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना किमान वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

महानिर्मिती वीज कंपनीमध्ये स्थापत्य परीक्षक घटकअंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांना महानिर्मिती कंपनीने किमान वेतन व इतर भत्ते लागू केले नाही. त्यामुळे किमान वेतन व भत्ते लागू करण्याच्या मागणीसाठी बहुजन कंत्राटी कामगार कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बहुजन कंत्राटी कामगार कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याची अधिसूचना महाराष्ट्र शासन उद्योग व कामगार विभाग मंत्रालयाने काढली. मात्र चंद्रपूर महानिर्मिती वीज कंपनीमध्ये स्थापत्य परीक्षक घटकअंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांना महानिर्मिती कंपनीने किमान वेतन व इतर भत्ते लागू केले नाही. त्यामुळे किमान वेतन व भत्ते लागू करण्याच्या मागणीसाठी बहुजन कंत्राटी कामगार कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र शासन उद्योग व कामगार विभाग मंत्रालय मुंबईतर्फे ३० नोव्हेंबर २०१९ रोजी काढलेल्या अध्यादेशात जुलै १९ ते डिसेंबर १९ या कालावधी करिता विशेष भत्त्याची रक्कम व किमान वेतन दर प्रसारित केले आहेत. त्यानुसार कंत्राटी कामगारांना विविध भत्ते लागू आहेत. परंतु, चंद्रपूर महानिर्मिती वीज कंपनीमध्ये स्थापत्य परीक्षक घटकअंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांना महानिर्मिती कंपनीतर्फे अद्यापही कोणतेही भत्ते व किमान वेतन लागू केले नाही. त्यामुळे या कामगारांवर अन्याय होत आहे.त्यामुळे कामगारांना शासनाने मंजूर केलेले किमान वेतन व इतर भत्ते लागू करावे, अशी मागणी बहुजन कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष सुधाकर तेलसे, अजाबराव सूर्यवंशी, शंकर तंबाखे, नरेश देवगडे, जालेंदर रायपुरे जनआधार अधिवक्ता संघाचे अ‍ॅड. विपीन रामटेके, अ‍ॅड. अतुल भांभोरे, अ‍ॅड. राहुल मेंढे, अ‍ॅड. मीनाक्षी भगत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक