शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा लालपरीला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

कोरोनाला रोखण्यासाठी २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम, प्रवासी वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली. याचा थेट फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. कधी नव्हे, एवढे मोठे नुकसान एसटीला सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : आदेश मिळताच सेवेसाठी तत्पर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिद्र असलेल्या एसटीला कधी नव्हे, एवढा मोठा फटका लॉकडाऊनच्या काळात बसला आहे. गावागावांत पोहचलेल्या एसटीने आज स्वत:ला आगारात बंद करून घेत कोरोनाच्या संकटात प्रवाशांना बाहेर पडू नका, असा संदेश दिला आहे. याही परिस्थितीत अडकेलेल्या मजुरांना आणण्यासाठी ती तत्पर आहे. होताच आम्ही, सेवा देण्यास तयार आहे, असे मत विभागीय नियंत्रकांनी व्यक्त केले आहे.कोरोनाला रोखण्यासाठी २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम, प्रवासी वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली. याचा थेट फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. कधी नव्हे, एवढे मोठे नुकसान एसटीला सहन करावे लागत आहे.उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाला उन्हाळ्याचे दिवस महत्त्वाचे असते. लग्न सराईसह विविध कार्यक्रमासाठी बसेसचे आरक्षणही केले जाते. एवढेच नाही तर विशेष बस फेऱ्याही वाढविल्या जाते. यासाठी महामंडळाने यावर्षीचे नियोजनही केले होते. मात्र सदर नियोजन हे आता कागदावरच राहणार आहे.यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसातच कोरोनाचे संकट आले. यावर मात करण्यासाठी शासनाने धार्मिक कार्यक्रमांसह सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे लग्नसराईतून एसटीला मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. मात्र २२ मार्चपासून लॉकडाऊमुळे गावागावात पोहचलेली एसटी आता आगारात बंद झाली आहे.दुरुस्तीचा खर्च वाढणारलॉकडाऊननंतर जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये एसटी उभ्या आहेत. त्यामुळे इतर यांत्रिकी बिघाडासह बॅटरी खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॅटºया खराब होऊ नये यासाठी मेकॅनिक व अधिकारी काळजी घेत आहे. २२ मार्चपासून बसेस एकाच जागी उभ्या आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे उभा असलेल्या बसेस जागीच पंक्चर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.लॉकडाऊननंतर अनेकजण परराज्यात तसेच जिल्ह्यातील इतर भागांमध्ये अडकले आहे. या नागरिकांना आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. चंद्रपूर विभागामध्ये सध्यातरी मजूरांना आणण्यासाठी एसटीची मागणी करण्यात आली नसून आदेश प्राप्त झाल्यास आम्ही सेवा देण्यास तत्पर आहो.- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या