शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

जामखुळा येथे ४२ जणांनी रक्तदानातून दिला सामाजिक बांधिलकीचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती व  प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामखुला येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात तब्बल ४२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची परिचय दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती व  प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामखुला येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात तब्बल ४२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची परिचय दिला. हे रक्तदान शिबिर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात घेण्यात आले. रक्तदान शिबिराकरिता  महेश पाटील, मिथुन कुडे, आकाश बावणे, आकाश येरेकर, स्वप्नील पंकज शेंडे, अमोल माहुरे ,रवी येरेकर, गणेश सलेकर, गणेश देठे, दिवाकर येरेकर, सागर वानखेडे, अक्षय भलमे, सागर चव्हाण, राहुल टिपले, गजानन देवतळे, सूरज घुबडे, प्रतीक पाटील यांनी परिश्रम घेतले.

गडचांदूरमध्ये मान्यवरांकडून लोकमतच्या उपक्रमाचे कौतुकलोकमतने नेहमीच सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. कोरोनामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज  आहे. अशा संकटसमयी ‘लोकमत’ने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे.  लोकमतची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचा सूर यावेळी मान्यवरांनी काढला. तर आकाश मोहुर्ले या तरुणाचा बुधवारी वाढदिवस होता. त्याने वाढदिवसानिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानात रक्तदान करून आदर्श रचला.

यांनी केले रक्तदानमहेश पाटील, रोशन मोघे, आकाश घुबडे, स्वप्नील वावरे, आकाश येलेकर, आकाश बावणे, सागर वानखेडे, भालचंद्र मुके, संदीप पावडे, गणेश देठे, अंकित डाफ, अजय बुऱ्हाण, सुमीत मस्के, रवींद्र सोगे, कुणाल क्षीरसागर, राहुल टिपले, गजानन देवतळे, स्वराज घुबडे, सागर चौधरी, प्रवीण शिवरकर, अक्षय भलमे, जीवन क्षीरसागर, मिथुन कुळे, संकेत पावडे, गणेश येलकर, शुभम, अनिल सोळंकी, आशिष पावडे, अतुल निब्रड, अमोल माहुरे, पंकज शेंद्रे, आशिष देठे, प्रतीक पाटील, संदीप पावडे, अक्षय येलेकर, गौरव निकुरे यांचा रक्तदात्यांमध्ये समावेश होता.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट