शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:34 IST

दुर्गापूर : कोळसा खाणीतील मॅनेजर ऑफिस लगतच्या जंगल परिसरात मंगळवारी पहाटे बिबट्याने एका इसमास ठार केल्याची घटना घडली. ही ...

दुर्गापूर : कोळसा खाणीतील मॅनेजर ऑफिस लगतच्या जंगल परिसरात मंगळवारी पहाटे बिबट्याने एका इसमास ठार केल्याची घटना घडली. ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.

नरेश सोनवणे रा. दुर्गापुर वाॅर्ड क्रमांक-३ असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. नरेश आज पहाटे या परिसरातून जात असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासोबत आणखी काही मित्र होते. बिबट्याने त्याच्यावर हल्ला करताच हे मित्र पळून गेले. या हल्ल्यात नरेशचा जागीच मृत्यू झाला. कोळसा खाणीत गस्तीवर असलेल्या सुरक्षा प्रहरींना सदर घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून वनविभागाला याची माहिती दिली.

वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ११ जानेवारीला मॅनेजर ऑफिसच्या पाठीमागे बिबट्याने एका युवकास गंभीर जखमी केले, त्यापाठोपाठ १६ जानेवारीला दुर्गापूर कोळसा खाणीतील सब-स्टेशनच्या मागे बिबट्याने एका इसमास ठार केले होते. या घटनेला एक महिना होत नाही तर बिबट्याने परत आज एका इसमास ठार केल्याची दुसरी घटना घडली. या सलग घडलेल्या तीन घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वेळीच या नरभक्षी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.