शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय समितीकडून जुगनाळा ग्रा.पं.ची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जुगनाळा प्रथम तर आष्टा ग्रामपंचायतने द्वितीय पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे विभागीय तपासणी समितीने या गावाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. तपासणी समितीचे अध्यक्ष तथा उपायुक्त (आस्थापना) अंकुश केदार, उपायुक्त (विकास) सुनिल निकम सहाय्यक संचालक प्रभाकर बाराहाते, उपअभियंता मनोज केंदळे, जलस्वराज्यचे अरूण पोहाणे, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांचा समितीत समावेश आहे.

ठळक मुद्देनिकालाची उत्सुकता : सहा जिल्ह्यांतील १२ ग्रामपंचायतींची स्वच्छता स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जुगनाळा प्रथम तर आष्टा ग्रामपंचायतने द्वितीय पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे विभागीय तपासणी समितीने या गावाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली.तपासणी समितीचे अध्यक्ष तथा उपायुक्त (आस्थापना) अंकुश केदार, उपायुक्त (विकास) सुनिल निकम सहाय्यक संचालक प्रभाकर बाराहाते, उपअभियंता मनोज केंदळे, जलस्वराज्यचे अरूण पोहाणे, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांचा समितीत समावेश आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, गट विकास अधिकारी प्रदिप बिरमवार, सहाय्यक गट विकास अधिकारी प्राजक्ता भस्मे, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे बंडू हिरवे, साजिद निजामी, धोटे, विस्तार अधिकारी पंचायत विभाग जे.के.राऊत आर.जे. घुबडे, जे. जी.बोरकर, के. डी. खोब्रागडे, विस्तार अधिकारी धनविजय पाणी पुरवठा अभियंता बारसागडे मेश्राम उपस्थित होते. गावातील विविध उपक्रमांबाबत समितीने ग्रामस्थांशी चर्चा केली.‘मायेची सावली’सुरूविभागीय स्पर्धेत सहा जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेकरिता ग्रामपंचायत व नागरिकांकडून कसून प्रयत्न केल्या जात आहे. दरम्यान जुगनाळा येथे टाटा ट्रस्टद्वारे सुरू केलेल्या ‘मायेची सावली’ कक्षाचे उद्घाटन पार पडले. यावेळी सरपंच गोपाल ठाकरे, उपसरपंच प्रमोद धोटे, सचिव शमा नानोरीकर, सदस्य अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत