शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट घरात घुसल्याने देवडोंगरीत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे. वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच शेंडे यांनी आरडाओरड करताच बिबट पळून गेला या घटनेने देवडोंगरीतील नागरिकांमध्ये दहशत पसरली.

ठळक मुद्देवन विभागाने लावले कॅमेरे : बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : ताडोबा बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रातंर्गत वासेरा हद्दीतील देवडोंगरी येथील किशोर शेंडे यांच्या घरात गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बिबट घुसल्याने खळबळ उडाली. दरम्यान, आरडाओरड केल्याने बिबट्याने कुत्राला जखमी करून जंगलात पळ धूम ठोकली. या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे.वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच शेंडे यांनी आरडाओरड करताच बिबट पळून गेला या घटनेने देवडोंगरीतील नागरिकांमध्ये दहशत पसरली. वनविभागाला माहिती दिल्यानंतर क्षेत्र सहाय्यक एस. व्हि. उसेंडी यांनी वनकर्मचारी सोबत घेऊन रात्री उशिरा देवडोंगरीत दाखल झाले. त्यांनी फटाके फोडून बिबट्याला हुसवण्याचा प्रयत्न केला. ताडोबा व्याघ्र संरक्षण दलाला पाचारण केले. वनकर्मचाऱ्यांना तैनात करून परिसरात ४ कॅमेरे लावल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांनी यांनी दिली.

टॅग्स :leopardबिबट्या