शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विहीरगाव येथे उभारले मोबाईलचे अवैध टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:04 PM

विहीरगाव येथे २००९ पासून बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरू आहे. मागील एक वर्षापासून विविध खासगी कंपन्यांनी अनेक ठिकाणी अवैध टॉवर उभारूनही संंबंधित विभागाने अद्याप कारवाई केली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कविहिरगाव : विहीरगाव येथे २००९ पासून बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरू आहे. मागील एक वर्षापासून विविध खासगी कंपन्यांनी अनेक ठिकाणी अवैध टॉवर उभारूनही संंबंधित विभागाने अद्याप कारवाई केली नाही.खासगी कंपन्यांनी टॉवर उभारणी करीत असताना ग्रामपंचायतकडून परवानगी घेतली नाही. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रारही दाखल केली. ग्रामपंचायतमध्ये नोंदणी अथवा शुल्क भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उभारणी केलेल्या टॉवरची कुठेच नोंद नाही. टॉवर उभारण्यासाठी शासनाने संबंधित कंपन्यांना नियम लागू केले आहेत. केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून टॉवर कंपन्यांवर नियंत्रण ठेवले जाते. पण, परिसरातील टॉवरची नोंद नसून शासन व ग्रामपंचायतचा कर बुडत आहे.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा टॉवरची माहिती घेवून कंपन्यांवर कारवाईच बडगा उगारावा, अशी मागणी केली जात आहे. ग्रामपंचायतमध्ये टॉवरची नोंद नसल्याने कर बुडत आहे. हा प्रकार तातडीने थांबविण्यास ग्रामपंचायत व शासनाच्या उत्पन्नात भर पडू शकते.