शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या व्यथांपुढे खाकीतील माणुसकी गहिवरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

येथील जोशना कुकडकर या तरुणीचे लग्न जुळले. घरात आईवडील आणि जोशना असे हे कुटुंब. आईवडील पोत्याच्या फाड्या विकून आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटत आहेत. लग्न जुळल्याने मुलीच्या लग्नाची चिंता दूर झाली. २५ फेब्रुवारी ही लग्नाची तारीखही ठरली. मात्र, रोजचे जेवणाचे वांदे असताना मुलीचे लग्न कसे करायचे, या विवंचनेत जोशनाचे आईवडील होते. ही बाब कुणीतरी सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांना सांगितली. हे ऐकून तेही अस्वस्थ झाले.

ठळक मुद्दे‘त्या’ कुटुंबालाही मदत

राकेश बोरकुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : घरात अठराविश्वे दारिद्र्य. पोत्यांच्या फड्या करून विकणे हा कुटुंबाचा व्यवसाय. या व्यवसायात दोन वेळेचे जेवण मिळेल, याचीही शाश्वती नाही. अशातच मुलीचे लग्न जुळले. लग्नाची तारीख ठरली. घरी पैसाच नसल्यामुळे लग्न जुळूनही सहजीवनाचे स्वप्न रंगवू शकत नाही ही दैना. ही बाब कुणीतरी भला माणूस खाकीतल्या माणसाला सांगतो. हे ऐकून खाकीतील माणूस अस्वस्थ होतो आणि थेट त्या कुटुंबाचे घर गाठून मदतीचा हात पुढे करतो. हे बघून त्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरत नाही. हे कोण्या चित्रपटातील कथानक नसून वास्तव आहे.येथील जोशना कुकडकर या तरुणीचे लग्न जुळले. घरात आईवडील आणि जोशना असे हे कुटुंब. आईवडील पोत्याच्या फाड्या विकून आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटत आहेत. लग्न जुळल्याने मुलीच्या लग्नाची चिंता दूर झाली. २५ फेब्रुवारी ही लग्नाची तारीखही ठरली. मात्र, रोजचे जेवणाचे वांदे असताना मुलीचे लग्न कसे करायचे, या विवंचनेत जोशनाचे आईवडील होते. ही बाब कुणीतरी सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांना सांगितली. हे ऐकून तेही अस्वस्थ झाले. त्यांनी सहकाऱ्यांसह थेट कुकडकर यांचे घर गाठून परिस्थिती बघितली.  त्यांनाही याची प्रचीती आली. या कुटुंबाला योजनांतून मदत मिळते काय याची चाचपणी केली. याशिवाय जोशनाचा विवाहासाठी लागणारी आवश्यक ती मदत पोलीस निरीक्षक घारे यांनी करून खाकीतही माणूस दडला असल्याचे दाखवून दिले. या मदतीने कुकुडकर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव  उमटले.

‘त्या’ कुटुंबालाही मदतदोन दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील उटीमाल गावातील ममता कुंभारे (वय ६२) यांचे घर आगीत भस्मसात झाले. या महिलेसमोर जगण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला. पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात अन्नधान्य, कपडे व जीवनाश्यक वस्तूंसह आर्थिक मदतीचाही हातभार लावला

 

टॅग्स :Policeपोलिस