शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी गव्हाचा काळाबाजार; दोघांना अटक

By admin | Updated: April 27, 2015 00:57 IST

पडोलीच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानासाठी ८० क्विंटल गव्हाची शासकीय गोडावूनमधून उचल करून तो गहू परस्पर विकण्याचा ...

घुग्घुस : पडोलीच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानासाठी ८० क्विंटल गव्हाची शासकीय गोडावूनमधून उचल करून तो गहू परस्पर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पडोलीच्या सरकारी स्वस्त दुकानदाराला एलसीबी चंद्रपूरच्या पथकांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार प्रकाश चंदुलाल नाडा, मेटॅडोर चालक गणेश विठ्ठल फुलसंगे व सुशिला दिलीप मत्ते यांना मुद्देमालासह अटक करून ईसी एक्टचा गुन्हा नोंदविला. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गरीब लोकांना राशन कार्डद्वारे वितरण करण्याकरिता पडोली येथील सरकारी स्वस्त दुकानदार प्रकाश चंदुलाल नाडा यांनी शनिवारी सायंकाळी यशवंतनगरच्या शासकीय गोडाऊनमधून ८० क्विंटल (१६० कट्टे किंमत ९६ हजार) गव्हाची उचल केली. सदर गहू दुकानात न नेता मेटॅडोरमधून (एम.एच. ३३-४५१४) कुटाला येथील सुशिला दिलीप मत्ते यांच्या घरी उतरवीत असताना एलसीबीच्या पथकांनी रंगेहात पकडले. मेटॅडोरसह ५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरा त्याच्याविरुध्द ईसी एक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर केले असता २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पी.जे. टिक्कस, सहायक पोलीस निरीक्षक कुंटलवार यांनी केली. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे. (वार्ताहर)