शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गावाला जाण्याचे प्रमाणपत्र द्या; नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

लॉकडाऊननंतर अनेक जण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिकांना आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले असून ते स्वगावी परतले तर काहींना अजूनही घरी जाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बाहेर गावाला जाण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते.

ठळक मुद्देबंदोबस्त हवा : एसडीओ कार्यालयात झालेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर गावाला अडकलेल्यांना आणण्यासाठी व बाहेरून आपल्या लोकांना परत आण्यासाठी उपविभागीय कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या प्रमाणपत्रांसाठी मंगळवारी चंद्रपूर एसडीओ कार्यालयात नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये कोणीही फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे चित्र बघायला मिळाले.लॉकडाऊननंतर अनेक जण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिकांना आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले असून ते स्वगावी परतले तर काहींना अजूनही घरी जाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बाहेर गावाला जाण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते. मात्र आता उपविभागीय अधिकाऱ्यांना परवानगीचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एसडीओ कार्यालयामध्ये गर्दी झाली होती. चंद्रपूर उपविभागीय कार्यालयाच्या सेतू केंद्रामध्ये सकाळपासूनच नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.गर्दीवरील नियंत्रणात अपयशजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय तसेच अन्य काही शासकीय कार्यालय आहे. मात्र मंगळवारी एसडीओ कार्यालय परिसरात मोठी गर्दी बघायला मिळाली. जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन सर्तक झाले आहे. असे असताना या गर्दीने मात्र नागरिकांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या