शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर पुन्हा 25 रुपयांनी वाढले; आता मोजा 907 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असतानाच दुसरीकडे सबसिडी कमी केली जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये गॅस सिलिंडरचे भाव १६५ रुपयांनी वाढले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. त्यातच आता महागाईमुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव सातत्याने वाढत आहे. त्यातच आता पुन्हा २५ रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ९०७.५० पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत असून त्यांना आर्थिक ताण आला आहे.एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असतानाच दुसरीकडे सबसिडी कमी केली जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये गॅस सिलिंडरचे भाव १६५ रुपयांनी वाढले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. त्यातच आता महागाईमुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. 

शहरात चुली कशा पेटवायच्या?केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजनेतून घराघरात गॅस सिलिंडर पोहोचविला आहे. महिलांच्या आरोग्यासाठी ही योजना चांगली आहे. आता सिलिंडरच्या किमती वाढवून पुन्हा महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आणली आहे. सरपणही मिळत नाही, जंगलात जाण्याची परवानगी नाही, अशावेळी महिलांनी काय करायचे, हा प्रश्न आहे.- मीरा रामटेके 

मागील काही दिवसांपासून सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कसे जगावे, हा प्रश्न आहे. सिलिंडरचे दर वाढवायचे होते तर उज्ज्वलाची योजना सुरू करून महिलांना सिलिंडरवर स्वयंपाक करण्याची सवय का लावली. पूर्वी त्या चुलीवर स्वयंपाक करतच होत्या.- रिना सिडाम

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच

जानेवारी महिन्यामध्ये ७४२ रुपयांमध्ये मिळणारे सिलिंडर ऑगस्ट महिन्यामध्ये ९०७ रुपयांवर पोहोचले आहे. मात्र सबसिडी कमी केली जात आहे. पूर्वी गॅस सिलिंडर शासनाकडून २५० रुपये सबसिडी दिली जायची. मात्र गेल्या दीड वर्षांपासून केवळ ४० रुपये सबसिडी दिली जात आहे. 

छोट्या सिलिंडरचे दर उतरले 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर