शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात नागरिकांनी शांतता राखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

गुन्ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी भाषणातून केले.

ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : ब्रह्मपुरीत सीसीटीव्ही उपलब्ध करून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : समाजात अनेक जाती, धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. गणेशोत्सव, मोहरम हे सण साजरे करताना इतर धार्मियांच्या भावना दुखावणार नाही. याविषयी प्रत्येक नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.येथील स्व. मदनगोपाल भय्या सभागृहात पोलीस उपविभाग ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या सभेत डॉ. रेड्डी बोलत होते. सभेला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, नायब तहसीलदार डॉ. निलेश खटके, उपकार्यकारी अभियंता लिखार, नगराध्यक्ष रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी नगराध्यक्ष अशोक भय्या यांच्यासह ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. रेड्डी पुढे म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही, याबाबत पोलीस विभाग दक्ष असून सामाजिक तत्वावर विशेष नजर ठेवण्यात आली आहे.गुन्ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी भाषणातून केले. संचालन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी मानले.डिजेला परवानगी नाहीकोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी देण्यात येणार नाही. ब्रह्मपुरी शहर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातून थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस अधीक्षकांसोबत थेट संवाद साधता येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस