कोरोनाबाधित रुग्णांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST2021-05-18T04:29:01+5:302021-05-18T04:29:01+5:30

सावरगाव : नागभिड तालुक्यातील भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मिंडाळातर्फे कोरोना काळात कोविडमुळे जे सभासद मरण पावले आणि ...

Financial assistance to coronary artery patients | कोरोनाबाधित रुग्णांना आर्थिक मदत

कोरोनाबाधित रुग्णांना आर्थिक मदत

सावरगाव : नागभिड तालुक्यातील भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मिंडाळातर्फे कोरोना काळात कोविडमुळे जे सभासद मरण पावले आणि ज्यांना कोरोना झाला होता, अशा सर्व सभासदांना संस्थेमार्फत आर्थिक मदत देण्यात आली.

राजोली येथील शंकर मेश्राम, मनोहर लोखंडे, इंदूताई आंबोरकर, राजेश्वर गुरपुडे यांना आर्थिक मदत भेट स्वरूपात देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष धनराज बावनकर, उपाध्यक्ष विठ्ठल जीवतोडे, संचालक मंडळाचे सभासद रामेश्वर गायकवाड, अरविंद समर्थ, मनोहर लोखंडे, राजु करकाडे, योगिता खंडाळे, इन्दुताई आंबोरकर, व्यवस्थापक तुकाराम गायकवाड. लिपिक धर्मराज, संगणक ऑपरेटर गिरिधर समर्थ, दैनिक बचत अभिकर्ता रवींद्र हणवते, रवींद्र गजपूरे, शिपाई फतू शेंडे, सत्यवान मोहूर्ले यांची उपस्थिती होती.

राजोली येथील शंकर मेश्राम, मनोहर लोखंडे, इंदूताई आंबोरकर, राजेश्वर गुरपुडे यांना आर्थिक मदत भेट स्वरूपात देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष धनराज बावनकर, उपाध्यक्ष विठ्ठल जीवतोडे, संचालक मंडळाचे सभासद रामेश्वर गायकवाड, अरविंद समर्थ, मनोहर लोखंडे, राजू करकाडे, योगिता खंडाळे, इंदुताई आंबोरकर, व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, लिपिक धर्मराज, संगणक ऑपरेटर गिरिधर समर्थ, दैनिक बचत अभिकर्ता रवींद्र हणवते, रवींद्र गजपुरे, शिपाई फतू शेंडे, सत्यवान मोहूर्ले यांची उपस्थिती होती.

Web Title: Financial assistance to coronary artery patients