शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: December 21, 2015 01:08 IST

आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे अधिवेशनात उपोषण सुरू केले आहे.

चंद्रपूर : आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे अधिवेशनात उपोषण सुरू केले आहे. कार्यक्रमातील कामावरुन कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, राष्ट्रीय पॅलिटिव्ह केअर कर्मचाऱ्यांना इतर राज्याप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात यावा, कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी भरतीची जाहिरात काढणे बंद करावे यासह विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम नागपूर उपोषण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत उपोषण मंडपास विरोधी पक्ष नेते रामधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, ना. राजे अमरीश आत्राम, आदिवासी विकास राज्यमंत्री आ. देवराव होळी, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अमित देशमुख यांनी भेटी देऊन शासन दरबारी मागण्या लावून धरण्याचे आश्वासन दिले.उपोषणादरम्यान सहसंचालक डॉ.साधना तायडे, संजीव जाधव, सहसंचालक यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. परंतु मागील चार महिन्यापासून संघटनेची दिशाभूल केली असल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे पुढे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नीलेश सुभेदार, रवींद्र गोरडवार, विवेक वनकर, सिमेंद्र आवळे, देवेंद्र पिंपळकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)