शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी घेतले ८० एकरात तुरीचे पीक

By admin | Updated: October 30, 2016 00:42 IST

स्वत:ची तीन एकर जमीन आहे त्या जमिनीतील पिकावर विसंबून राहण्याचे नाही.

वरोरा : स्वत:ची तीन एकर जमीन आहे त्या जमिनीतील पिकावर विसंबून राहण्याचे नाही. त्यातच शेतीत नवीन नवीने पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या त्याच शेतकऱ्याने ८० एकर किरायाने शेती घेवून ८० एकरामध्ये संपूर्णपणे तुरीचे पीक घेत आहे. या तुरीच्या पिकात आंतरपिक मुंग घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.सध्या संपूर्ण शेतकरी सोयाबिन व कपाशीच्या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. कपाशीच्या मशागतीला मोठ्या प्रमाणात खर्च आहे. त्यातच दरही कपाशीला मिळत नाही त्यामुळे कपाशीचे पिक परवडत नाही अशी ओरड सातत्याने शेतकरी करीीत असतात. परंतु कपाशीची लागवड करणे सोडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्जबाजारी सात्याने होत असल्याने निराश झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा निर्ष्कष काढल्या जात आहे असे असताना वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील अल्पभूधारक शेतकरी मधूकर भरलमे यांच्याकडे स्वत:ची तीन एकर शेती आहे. या शेतात ते नेहमी वेगवेगळ्या पिकाचे प्रयोग करीत विक्रमी उत्पादन घेत असतात तीन एकर स्वत:ची शेती असताना मधूकर भलमे यांनी ८० एकर शेती किरायाने घेतली या किरायाच्या शेतात तूर पिक घेणे सुरु केले. तूरपीकाची पेरणी मशागत संपूर्ण टॅक्ट्रच्या सहाय्याने करीत असतात ट्रॅक्टरनी मशागत पूर्ण झाल्यानंतर तूर पिकाच्या मधील जागेत त्यांनी मुंगाचे आंतरपिक घेतले आहे. सध्या त्यांच्या शेतातील तुरीचे पिक चांगले असून एका एकरात वीस ते पंचेवीस क्विंटल तुरीचे पिक होईल असा आशवाद मधुकर भलमे यांनी व्यक्त केला असून सध्या तुरीला दरही अधिक असल्याने मोठा फायदा होणार आहे.हा प्रयोग इतर शेतकऱ्यांनी केल्यास तेसुद्धा आर्थिक कोंडीतून मुक्त होईल अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)