शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून बारावीत प्रथम आलेल्या नेहा सिंगचा सत्कार

By admin | Updated: May 31, 2015 02:02 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग

चंद्रपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग ९५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आली. या यशाबद्दल शनिवारी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा एनएसयुआयच्या संयुक्त विद्यमाने नेहा सुभाष सिंग हिचा माजी खासदार नरेश पुुगलिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार स्वरूपात गणवेश, पुष्पगुच्छ व २५ हजार रुपयांचा धनादेश नरेश पुगलिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नेहाचे कौतूक करताना पुगलिया म्हणाले, नेहा ही गौरव पेपर मिलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराची मुलगी आहे. आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व स्वत:च्या परिश्रमाने तिने हे नेत्रदिपक यश मिळविले आहे. एका कामगाराने कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आपल्या लेकरांना उच्च शिक्षित करणे सर्वसाधारण असताना ही बाब खरोखर इतरांना आदर्शभूत ठरावी अशीच भूषणावह आहे.याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे गुरुजी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव अशोक नागापुरे, कामगार नेते अजय मानवटकर, संजय हटवार, विश्वास जोगी, देवेंद्र बेले, एनएसयुआयचे दुर्गेश चौबे, यादव, अंकूर तिवारी, जुनैद शरीफ, पलास घाटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)