ईद मिलादुन्नबी जुलूस : ईद मिलादुन्नबीनिमीत्त्य चंद्रपूर शहरात मुख्य मार्गाने जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये शेकडो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. विविध ठिकाणी शरबत वितरीत करण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}