शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गेटमुळे विद्यार्थी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

दिवसातून १५ वेळा रेल्वे गेट बंद होत असल्यामुळे नागरिकासोबत विद्यार्थीसुद्धा त्रस्त होत आहे. या रेल्वेगेटच्या बाजूला शिवाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, राजुरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यू एरा इंग्लीश कॉन्व्हेंट स्कूल, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय, एस.टी. बस डेपो, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असून या सर्वांना या रेल्वे गेटचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देदिवसातून अनेकदा गेट बंद : खासदारांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटमुळे नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहे. सद्यस्थितीत हजारो शालेय विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा रेल्वे गेट ठरत आहे.दिवसातून १५ वेळा रेल्वे गेट बंद होत असल्यामुळे नागरिकासोबत विद्यार्थीसुद्धा त्रस्त होत आहे. या रेल्वेगेटच्या बाजूला शिवाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, राजुरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यू एरा इंग्लीश कॉन्व्हेंट स्कूल, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय, एस.टी. बस डेपो, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असून या सर्वांना या रेल्वे गेटचा त्रास सहन करावा लागत आहे. सिमेंट उद्योगासाठी हा मालवाहू रेल्वे मार्ग सुरु करण्यात आला. मात्र या कंपन्याकडून उड्डाणपुलाची मागणी करायला पाहिजे होती. या सिमेंट कंपन्यासाठी राजुऱ्यातील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी या संदर्भात सिमेंट कंपन्यांशी चर्चा करावी. या कंपन्यांना उड्डाणपूल तयार करण्याबाबत मागणी करण्यास बाध्य करावे. खासदारांनी याकडे लक्ष दिल्यास समस्या सुटू शकतेराजुरा शहरातील हा रेल्वेगेट विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कालावधीत अधिक अडचणीचा ठरतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये रोष आहे.सिमेंट कंपन्यांनी आपल्या फायद्यासाठी तयार केलेल्या या रेल्वेगेटचा सामान्य नागरिकांना काहीच फायदा नाही.

टॅग्स :railwayरेल्वे