शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला दोन लाखांचे साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST

सदर साहित्य देण्यासाठी संभाजी लालसरे, नंदा लालसरे, आयरा मनीष जैन, सपना जैन, आरजू आगलावे, पंकज मत्ते, मंजूषा मत्ते, सतीश ...

सदर साहित्य देण्यासाठी संभाजी लालसरे, नंदा लालसरे, आयरा मनीष जैन, सपना जैन, आरजू आगलावे, पंकज मत्ते, मंजूषा मत्ते, सतीश राजूरकर, ज्योत्स्ना राजूरकर, सुरेश राजूरकर, सुलभा राजूरकर, श्रीकांत खाडे, अनुश्री खाडे, गजानन लालसरे, शुभांगी लालसरे, अथर्व आगलावे यांचे योगदान लाभले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत गेडाम यांनी सर्व साहित्य स्वीकारून लालसरे परिवाराचे आभार मानले. याप्रसंगी नगराध्यक्ष सविता टेकाम, नगरसेवक अरविंद मेश्राम, प्रा. अशोक डोईफोडे, दीपक खेकारे, उद्धव पुरी, प्रा. आरजू आगलावे, मुख्याध्यापिका मंजूषा मत्ते, पंकज मत्ते, ग्रामीण रुग्णालयाचे आकाश राठोड, शैलेश ठवरे, मनिषा कन्नाके, गोविंद गोणारे, अंजली धोंगडे, रमेश राठोड तथा इतर उपस्थित होते.