शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा तलावाचे खोलीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील लिकेजेसमुळे पाण्याची पातळी खालावली. या तलावाचे खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योगांनी सामाजिकदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. रामाळा तलावाच्या सौदर्यीकरणाचा प्रस्तावही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

ठळक मुद्देइको-प्रो ची मागणी : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी इको-प्रो ने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील लिकेजेसमुळे पाण्याची पातळी खालावली. या तलावाचे खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योगांनी सामाजिकदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. रामाळा तलावाच्या सौदर्यीकरणाचा प्रस्तावही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खनिज विकास निधीतून या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करून हा प्रश्न तातडीने निकाली काढल्यास तलावाच्या विकासाला गती येईल. २००८ रोजी रामाळा तलावात इकॉर्निया वनस्पतीने थैमान मांडले होते. त्यावेळी इको-प्रो व अन्य संस्थांनी रामाळा तलाव स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानाला प्रशासनानेही मदत केली. नागरिकांनी श्रमदानातुन रामाळा तलावाची स्वच्छ केली. मात्र वेळ व निधीच्या कमतरतेमुळे खोलीकरणाचा प्रश्न सुटला नाही. यंदा तलावातील पाणी कमी होत आहे. जिल्हा प्रशासनाने निधीची तरतूद करून खोलीकरणाच्या कामाला सुरूवात केल्यास सामाजिक संस्थाही पुढे येऊ शकतात, असा आशावाद इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.पश्चिम दिशेला उभारा संरक्षण भिंततलावानजीक राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तलावातील पाणी शुद्ध राहावे, यासाठी वॉटर ट्रिटमेंट प्लांट बसवावे, रेल्वे मालधक्कावरून रासायनिक खताची आवक-जावक सुरू असते. जमिनीवर पडणारे युरीया, सल्फेट सारखे खत पावसाच्या पाण्यासोबत वाहुन रामाळा तलावात येतात. पश्चिम दिशेला अतिक्रमण वाढले. त्यामुळे संरक्षण भिंत उभारण्याची मागणीही इको- प्रोने केली आहे.

टॅग्स :Waterपाणी